Cancer : कर्क रोग म्हणजे कॅन्सर या आजाराचे नाव आपण ऐकले तरी धडकी भरल्या शिवाय राहत नाहीत. कॅन्सर आजार हा 34 ते 64 या वयानंतरचा उदभवणारा आजार आहेत. परंतू या आजारासंदर्भात दिलासा देणारी बातमी आली आहे. संपूर्ण देशभरात कॅन्सर रुग्णांचे खुप जास्त वाढ झालेली आहेत व होत आहे. असे असतानाच धक्कादायक माहितीसमोर पण आली आहे.
देशातील प्रत्येक 9 व्यक्तींमागे एकास कॅन्सर आजाराचा धोका आहे. आणि तो मग महिला किंवा पुरुष असो. ही माहिती इंडियन काउन्सिल मेडिकल रिसर्च यांच्या संशोधनामधून ही माहिती समोर आलेली आहे. कॅन्सर आजाराच्या उपचार करण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च हे करावे लागत आहेत. आणि एवढं उपचार करुन देखील पेशंट जगण्याची शाश्वती दिली जात नाही.
केवळ 10 रुपयांत निदान –
डॉक्टर व संशोधकांनी कॅन्सर आजारावरील निदानासंदर्भात आनंदाची माहिती दिली आहे. ती म्हणजे आता कॅन्सर आजार झाला की नाही या साठी पन्नास हजारांची नव्हे तर केवळ 10 रुपयांतच होवू शकणार आहे. कॅन्सर झाल्याचे केवळ 10 रुपयांमध्येच तुम्हाला माहिती मिळेल.
अनेक जण असे मध्यवर्गीय असतात की आपल्याला डॉक्टर यांच्याकडे जाता येत नाहीत किंवा डॉक्टरांकडे जाण्याला महत्त्व दिले देत नाहीत. अनेक रुग्ण काही लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळेच लवकर निदान हा होत नाही. कॅन्सर बाधित हा असा आजार आहे की, जो कोणत्याही व्यक्तीला केव्हाही होवू शकतो. त्यामुळे या कॅन्सर आजारावर वेळेवरच ट्रिटमेंट घेणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
चाचणी –
कॅन्सर आजार आहे की नाही या संदर्भातील निदान करण्यासाठी लॅबमध्ये किमान पन्नास हजारांचा खर्च येतो हा निदान फ्लोरोसेंट फिल्टर चाचणीच्या मदतीने करण्यात येतो. मात्र यासाठी केवळ 10 रुपये किमतीच्या ग्रीन फ्लोरोसेंट फील्टर वापरले जाणार आहे. त्यामुळे देशातील लाखो रुग्ण आपल्याला कॅन्सर आहे किंवा नाही व त्यानंतर त्यांचा जीव वाचविण्यासाठी मदत नक्कीच होईल असे डॉक्टर व संशोधकांनी वर्तविले आहे. त्यांचे म्हणने असे आहे की, कॅन्सर रुग्णाला हा आजार शरिरात जास्त पसरण्याआधीच त्यावर निदान व उपचार मिळाल्यास आजारी रुग्णांसाठी अनुकूल परिणामांसह उपचार होवू शकतात.
‘ग्रीन फ्लोरोसेंट फिल्टर’चाचणीमुळे लाखो रुग्णांचा जीव वाचणार –
ग्रीन फ्लोरोसेंट फिल्टरमुळे रुग्णांच्या पेशींमधील विशिष्ट प्रथिने दर्शवितात. या फिल्टरच्या साह्याने अनुवांशिक आजार, बॅक्टेरीया व विषाणु संक्रमणास कारणीभूत पेशींचा शोध घेणे शक्य होणार. त्याचप्रमाणे ग्रीन फ्लोरोसेंट फिल्टर या नवीन चाचणीमुळे आजारी रुग्णांना सध्या होत असलेल्या खर्चाच्या तुलनेत फक्त 10 ते 15% खर्च करावे लागणार आहेत.
ही चाचणी बरकतुल्ला विद्यापीठामध्ये केलेल्या संशोधनाने शक्य झालेले आहे. या संशोधनास पेटंट सुध्दा मिळालेले आहे. कॅन्सर रुग्णांच्या पेशी कुठल्या स्तरावर आहे त्यांची चालुस्थिती कशी काय आहे व त्याचा रुग्णांच्या शरीरावरती कोण कोणत्या भागांवर होत आहेत. या चाचणीमुळे हे शोधणे अधिक सोपे व सोईस्कर होणार आहे.
या चाचणीचा वापर कसा केला होणार? –
बीएचयू यांच्या बायोकेमिस्ट्री व जेनेटिक्स विभाग यांनी हे फिल्टर तयार केले आहेत. विभागप्रमुख डॉ.खंडियांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी विभागाचे विद्यार्थी उत्संग कुमार व शैलजा सिंघल यांनी या सुधारणा केलेल्या आहेत. संशोधकांचे म्हणणे आहे की या चाचणीमध्ये हिरव्या कलरचा वापर एका विशिष्ट प्रथिनांची निर्मिती दर्शविण्यासाठी केला जावू शकतो. बाजारात सध्या उपलब्ध असलेले हे फिल्टर क्वार्ट्जचे असून ते खूप महाग आहेत. हे नवीन फिल्टर जिलेटिन शीट पासून निर्माण केलेले असून हा पॉलिमर चा प्रकार आहेत. तो कमी किमतीमध्ये मिळत आहे.