आगामी विधानसभा निवडणुकीची नुकतीच Congress party काँग्रेस पक्षाने अधिकृत उमेदवारांची आपली दुसरी उमदेवार यादी जाहीर केलेली आहे. काँग्रेसची ही दुसरी यादी जाहीर झाल्याने पक्षात हालचाल व बंड सुरू झाल्याचे दिसून येत असल्याचे बातमी आली आहे. काँग्रेस पक्षाच्या दुसऱ्या यादीमधे श्रीरामपूर विधानसभा निवडणुकीसाठी विद्यमान असलेले आमदारांचे दुसर्या यादीत नाव घेण्यात आले नाही त्यांचे तिकीट कापण्यात आलेले आहे.
पक्षा विषयी नाराजी-
श्रीरामपुर मधून करण ससाणे यांचे समर्थक प्रदेश सरचिटणीस असलेले हेमंत ओगलेंना उमेदवार देने संदर्भातील निर्णय काँग्रेसने घेतला आहेत. यामुळे श्रीरामपुर येथील विद्यमान असलेले आ. लहू कानडे यांना Congress party कांग्रेस पक्षा विषयी नाराजी आल्याने त्यांनी पक्षाला सोडचिट्ठी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यांनी विरोधात बंड पुकारल्याचे समजते. कांग्रेसने उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी लगेचच आपले सूत्र सत्ताधारी पक्षाकड़े हलविल आहे. त्यामुले त्यांनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याचे बातमी समोर आलेली आहे.
राजकीय वर्तुळात चर्चाना उधान –
राजकीय वर्तुळात चर्चाना उधान आले आहे की, विद्यमान आमदार लहू कानडे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटात प्रवेश करतील व धनुष्यबाण हाती घेत विधानसभा निव्द्नुकित दोन हात करतील अशा चर्चांचा वारा वाहत आहे. त्यामुले जिल्ह्यात राजकीय हालचाली जोरात सुरु झाला आला आहे. त्यामुळ असे चित्र समोर येत आहे की, विद्यमान आ.लहू कानडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेने पक्षात प्रवेश करतील अशा चर्चा सध्या सुरू आहे.
मोठा धक्का –
आशा चर्चा जर सत्यात उतरल्या तर Congress party काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का बसणार आहे. आमदार कानडे यांनी जर शिंदे शिवसेनेत प्रवेश केला, तर या श्रीरामपुर मतदारसंघामधे काँग्रेस पक्षाची बळ कमी होणार आणि शिंदे गट आणि महायुतीची बळ वाढणार आहे. काँग्रेसने आ. लहू कानडे यांना दुसर्या यादीत नाव न घेतल्याने त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे ती पुढील प्रमाणे –
प्रतिक्रिया –
“घराणे शाहीच्या ताब्यातून Congress party काँग्रेस संघटना मुक्त करून शेवटच्या टोकापर्यंत आपण काँग्रेसची उत्तम संघटना बांधली आहेत. त्यामुळे श्रीरामपुर तालुक्यातील जनतेला त्यांचा लोकप्रतिनिधी निवडून द्यायचा की, पुन्हा एखाद्या घराण्याचा घरगडी निवडून द्यायचाय याचा फैसला इथली जनताच करणार आहे. दरम्यान त्यांनी 28 तारखेला आपण उमेदवारी अर्ज दाखल करणारचं असे जाहीर केले आहे.
मोठ्या प्रमाणात होणार विरोध –
दुसरीकडे याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. शिवसेनेकडूनही याबाबत कोणतीच माहिती हाती आलेली नाही. परंतु कानडे यांच्या पक्षप्रवेशाला शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा कोणताच विरोध नसल्याचे दिसते. परंतु आमदार कानडे यांना शिवसेना पक्षाची उमेदवारी देण्याबाबत शिवसेना शिंदे गटात मोठ्या प्रमाणात विरोध होणार आहे. यामुळे आता आमदार लहू कानडे हे शिंदे गटात येणार का ? आणि त्यांना शिंदे गटाकडून उमेदवारी मिळणार का? याची उत्सुकता राजकीय वर्तुळमध्ये पाहण्यासारखी राहणार आहे.